
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
June 13, 2025 at 11:56 PM
तुमच्या मनात असलेले कोणतेही काम
जेवढ्या लवकर सुरू कराल
तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल..
आणि जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा असेच वाटेल की मी अजून लवकर सुरू करायला हवे होते.
म्हणून जर तुमच्या मनात काही प्लॅन असेल
काही करायचे असेल तरं त्यावर
उगीच नुसता विचार करू नका.
लगेचच त्यावर कृती करा.
सातत्य ठेवा.
अपयश आले तरीही पुढे चालत राहा.
सतत सकारात्मक विचार करा.
तुम्ही यशस्वी नक्की होणारच..!*माऊलीजी😊*
🙏
👍
❤️
💯
😍
❤
😂
😊
🤞
🥳
197