
श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
May 16, 2025 at 04:57 AM
#जय प्रहार🇨🇮🙏
#खोटी प्रमाणपत्रे घेऊन दिव्यांग सरकारी नोकरी चोरणाऱ्या शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत....
#मुंबई संपर्क प्रमुख अजय तापकीर
