
श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
May 25, 2025 at 10:24 AM
नमस्कार,
दिनांक *8 जून 2025 पासून मा.बच्चू भाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोझरी* येथे बसणार आहे. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग बांधव यांना ६०००/- रु मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू भाऊ हे शेतकरी,दिव्यांग,मेंढपाळ,मच्छीमार,
कामगार,युवक व शेतमजूर या वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यात आपण देखील बहुसंख्येने या उपोषणात सहभागी होऊ शकता. जे बच्चू भाऊंसोबत अन्नत्याग करून उपोषणाला बसणार आहेत, त्यांनी खालील फॉर्म भरावा. ही विनंती.
🔴 *खालील लिंक वरती क्लिक करुन गुगल फॉर्म भरावा.*
https://forms.gle/LNY4osC2mgCFxgNu6
ॲड. अजय तापकीर
संपर्क प्रमुख मुंबई
जीवजीत विश्वकर्मा
जिल्हा अध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मुंबई
प्रहार जनशक्ती पक्ष
(9929237056, 9619070928)
👍
1