श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
श्री मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ प्रचारक 🇨🇮जय प्रहार🙏
June 13, 2025 at 08:25 AM
https://youtu.be/0z14Slt_-KU *Amravati Breaking* *प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केलं विष प्राशन* *बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने केलं विष प्राशन* अजय भागवतराव चौधरी वय (35 वर्ष) रा. करजगाव ता. वरुड येथील रहिवासी... अजय चौधरी हे प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत.. त्यांच्यावर वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू.. Pls like & subscribe🙏

Comments