
3 S TALK Podcast
May 17, 2025 at 11:39 AM
https://youtu.be/-wzAOUrv6WU?si=ceCpxVxJyUdIDLrk
📌आजच्या पॉडकास्ट मध्ये IAS अधिकारी जय कुमार आडे यांचा प्रवास जाणून घेणार आहोत — MBBS करून वैद्यकीय अधिकारी बनल्यानंतरही त्यांनी IAS चा मार्ग निवडला. पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये न जाता त्यांनी ग्रामीण भागातून UPSC परीक्षेत AIR 300 मिळवली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा, अभ्यासासाठी मोटिवेशन, जॉब सोडण्याचा निर्णय, इंटरव्ह्यू अनुभव आणि शारीरिक फिटनेसचा अभ्यासावर परिणाम — हे सर्व अत्यंत प्रेरणादायी पैलू त्यांनी शेअर केले आहेत.
हा भाग नक्की ऐका, एक नवा दृष्टिकोन मिळेल
👍
1