
3 S TALK Podcast
May 29, 2025 at 03:53 PM
हे खरं आनंद देणार आहे.....आज पब्लिश झालेल्या आपल्या 3STALK च्या podcast चा संदर्भ देऊन लोकसत्ता ने बातमी द्यावी...हे खरच मनाला सुखावणारं आहे. congratulations 🎊 team 3S and Dnyanjyoti
https://www.loksatta.com/manoranjan/television/aishwarya-narkar-said-that-she-faced-bad-comments-from-the-audience-for-playing-a-negative-role-ssm-00-5121122/
पुर्ण podcast लिंक 👇🏻
https://youtu.be/FHanhBdLZII?si=rc8BtY-M_j5l9zzD
📌अभिनय, आयुष्य आणि संघर्ष | Aishwarya Narkar यांची मनमोकळी मुलाखत
सर्वांनी हा पॉडकास्ट नक्की बघा