
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
June 11, 2025 at 04:31 PM
तुम्ही काय करताय,तुम्हाला काय येत,
तुम्ही आतापर्यंत काय केल हे लोकांना सांगत बसू नका...🫵
तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा...बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल...💯
*लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे...🔥🔥*
❤️
👍
❤
💯
👏
🔥
🫡
48