
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
June 12, 2025 at 02:34 PM
*भारतातील सर्वात मोठा विमान अपघात*
एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 अहमदाबादहून लंडनला जात होते.
विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होता. उर्वरित 12 क्रू मेंबर्स होते.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले.

😢
💐
🙏
❤️
👍
😮
🤯
34