
✨ महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ✨
June 13, 2025 at 01:55 PM
*✅ ‘रुद्र’ प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य !*
*✔️ उद्दिष्ट –* सीरियल किलर व बलात्कारासारख्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास
❇️ स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने
❇️ मॉडेल – अमेरिकेच्या FBI च्या धर्तीवर
❇️ प्रथम राज्य – महाराष्ट्र (भारतामध्ये अशा संशोधनासाठी)
*🧠 संशोधन केंद्रबिंदू –*
▪️ गुन्हेगारांची मानसिकता
▪️ सामाजिक व परिस्थितीजन्य घटक
▪️ गुन्ह्यांमागील कारणमीमांसा
▪️ गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय
*✔️ संशोधन ठिकाणे –*
▪️ अमरावती व नागपूर कारागृह
▪️ कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे (उदाहरण: गावित माय-लेकी प्रकरण)
👍
1