Parel Cha Raja, Narepark - Official
Parel Cha Raja, Narepark - Official
May 24, 2025 at 10:55 AM
नमस्कार 🙏🏻 परळचा राजा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येत आहे की आपल्या मंडळाचे *माजी सरचिटनीस व विश्वस्त श्री.सुबोध रासम* यांची परिस्थिति खालावलेली आहे सध्या त्यांच्यावर ग्लेनेगल्स हॉस्पिटल येथे वैदकीय उपचार चालू असुन ते सध्या वेंटीलेटर वर आहेत, परिस्थिती नाजूक आहे आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदतीची गरज आहे. परिस्थिती समजून मंडळाकड़ून सुबोध रासम याना रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत करण्यात आलेली आहे. मंडळाकड़ून सुबोध रासम यांच्यासाठी आर्थिक स्वरूपाचा एक मदत निधी देखील जमा केला जातो आहे यांची सर्व कार्यकर्त्यानी नोंद घ्यावी व सढळ हस्ते मदतीस सहकार्य करावे 🙏🏻 वरील Barcode वर सढळ हस्ते मदत करावी हि विनंती 🙏🏻 अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा विनोद कदम ( सरचिटणीस) - 96199 66602 संजय सिंग - 79770 50087
Image from Parel Cha Raja, Narepark - Official: नमस्कार 🙏🏻  परळचा राजा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येत ...
❤️ 👍 🫡 🙏 🌹 😢 38

Comments