
Parel Cha Raja, Narepark - Official
June 10, 2025 at 06:12 AM
गणेशोत्सव संस्कृतीच्या जपणुकीसाठी मोठा निर्णय POP मूर्तींवरील बंदी अखेर उठली! ❤️
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं,
अखिल सार्वजनिक उत्सव समितीला आणि श्री. आशीष शेलार यांना मनःपूर्वक आभार..! 💐
व महाराष्ट्रातील सर्व मूर्तीकार संघटनेचे विशेष आभार..!💐
#popबंदीउठली
#गणेशोत्सव२०२५
#parelcharaja

❤️
❤
👍
🙏
👌
🥹
🫡
😍
😮
🚩
86