Ravindra Phatak
May 23, 2025 at 07:44 AM
कुस्ती हा मराठी मातीमधला रांगडा खेळ ! आपल्या महाराष्ट्राने देशाला अनेक पैलवान दिले आहेत. जागतिक कुस्ती दिनानिमित्त सर्व कुस्तीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा !

❤️
1