Ravindra Phatak
June 1, 2025 at 06:33 AM
संघर्षाच्या पिढीचा वाढदिवस - १ जून !
आयुष्याशी संघर्ष करता करता जन्मतारीख विसरले, शाळेत प्रवेश घेण्यास गेले अन् गुरुजींनी जन्मतारीख ठरवली १ जून, हीच सरकारी जन्मतारीख ज्यांच्या आयुष्याची ओळख झाली अशा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏
1