Ravindra Phatak
June 12, 2025 at 06:02 AM
मराठी साहित्य, नाटक, संगीत आणि अभिनेते म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला अमूल्य योगदान देणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित पु.ल. देशपांडे यांना स्मृतीदिनानिमित्त कोटी-कोटी विनम्र अभिवादन!

🙏
2