MPSC
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 12, 2025 at 02:09 PM
                               
                            
                        
                            जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार व जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ -दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरीता दि. १५ जून २०२५ रोजीपर्यंत अर्ज करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        1