Official_Dindori Pranit Seva Marg
May 17, 2025 at 04:31 PM
*‼️श्री स्वामी समर्थ‼️* *🔹परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थित...* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• जागर स्त्री शक्तीचा, गजर राष्ट्र भक्तीचा *‼️ राष्ट्रीय महासत्संग सोहळा ‼️* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *20 मे, मंगळवारी, मातृतीर्थ शिंदखेड राजा जि.बुलढाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याची प्रचार -प्रसार प्रिंट करावयासाठी माहिती👇* https://drive.google.com/drive/folders/1Nj8ot_DtT4c70g01RcMKPqYqKsWc2IVF?usp=sharing *👆वरील लिंकमध्ये -* *1) गाडीला लावण्यासाठी स्टिकर* *2) घरोघरी देण्यासाठी माहितीपत्रक (handbill)* *3) 6×6 साईजचा राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचा बॅनर* *4) मान्यवरांना घ्यावयाच्या निमंत्रण पत्रिका आहेत.* *👉सर्वांनी नियोजन करून आगामी मातृतीर्थ शिंदखेड राजा जि.बुलढाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय महासत्संग सोहळा उत्स्फूर्तपणे प्रचार- प्रसारमध्ये सहभाग नोंदवावा.* 🙏
🙏 ❤️ 👍 7

Comments