Official_Dindori Pranit Seva Marg
May 18, 2025 at 06:14 AM
।। *श्री स्वामी समर्थ* ।।
🌾 *राष्ट्रीय महासत्संग सोहळा 2025*🌾
🩸 *रक्तदान शिबीर* 🩸
*रक्तदान श्रेष्ठदान आहे, कारण ते रुग्णास जीवदान तर देतेच पण रक्तदात्यालाही आरोग्यदायी व फायदेशीर आहे.*
🗓️ *मंगळवार, २० मे २०२५*
🔰 *स्थळः मातृतीर्थ सिंदखेड राजा जि. बुलढाणा*
🙏
❤️
👍
🤗
🥹
11