Official_Dindori Pranit Seva Marg
May 29, 2025 at 09:59 AM
🚩II श्री स्वामी समर्थ II🚩 🌍 पर्यावरण प्रकृती विभाग 🌍 🔰 *गंगादशहरा सप्ताह : नदी स्वच्छता अभियान*🔰 🦚परमपुज्य गुरूमाऊली यांच्या मार्गदर्शनानुसार..... *👉🏻श्री गंगा दशहरा निमित्त, दिंडोरी ग्रामस्थ, मान्यवर व आ आबासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, बुधवार, दि. 28 मे 2025 रोजी श्री क्षेत्र दिंडोरी येथील रामेश्वरी - धामण नदी येथे स्वच्छता व नदी पूजन करण्यात आले.* 👉🏻📌आपणही आपल्या परिसरातील नदीवर जाऊन स्वच्छता करावी , पूजन व मानसन्मान करावा. 🙏
🙏 ❤️ 11

Comments