Vishal Pawar
Vishal Pawar
May 27, 2025 at 03:38 PM
राजकीय कारणासाठी समारंभांचा वापर वाढण्यामागे कोणती कारणं आहेत? शहरी भागातील समारंभांचा परिणाम ग्रामीण भागावर कसा पडतोय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत Think Bank Live YouTube channel वर. https://youtu.be/L2rEEhkygOk?si=N_aSmJzV40VuPHgD

Comments