
Smart Study Publication
June 16, 2025 at 07:46 AM
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
01. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
* योग्य उत्तर - दक्षिण आफ्रिका
02. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या क्रिकेट मैदानावर पार पडला?
* योग्य उत्तर - लॉर्ड्स
03. दक्षिण आफ्रिकेने कोणत्या संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
* योग्य उत्तर - ऑस्ट्रेलिया
04. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ICC champions स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
* योग्य उत्तर - २७
05. नीट-युजी परीक्षेत कोणत्या राज्याचा महेश कुमार राज्यात प्रथम ठरला आहे?
* योग्य उत्तर - राजस्थान
06. दक्षिण आफ्रिका WTC चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा कितवा ठरला आहे?
* योग्य उत्तर - ३
07. कोणत्या देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली?
* योग्य उत्तर - इटली