Saral Update And Udise+  NLP New Bharat Sakshar And Education News Update
Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
June 1, 2025 at 08:44 AM
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नमस्कार 🙏🏻 🌐 *वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थीसाठी अत्यंत महत्वाचे*🌐 नोंदणी करताना ज्या शिक्षकांचा प्रशिक्षण गट आणि प्रकार चुकीचा नोंदविला गेला आहे. अशा शिक्षकांनी SCERT च्या खालील लिंकवर क्लिक करून अचूक प्रशिक्षण गट आणि प्रकार नोंदवावा. केलेला बदल save करावा. https://docs.google.com/spreadsheets/d/1o2aNwe8HuEsKvgdJWRt9ljLTUfurK74ik3q9EbGpAyE/edit?usp=sharing *ही scert ची अधिकृत लिंक आहे.* Google sheet हे app मोबाईल मध्ये डाउनलोड करावे. आपलाच तानाजी कांबळे 8422963123 *महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना*

Comments