
Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
June 1, 2025 at 12:49 PM
सर्वाना नमस्कार।।
वरिष्ठ आणि निवड श्रेणी
प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या स्तरावरून अत्यंत महत्वाची सूचना सांगणे आवश्यक आहे ती म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षण केंद्रावर पहिल्या दिवशी अर्थात उद्या
दि 2 जून 2025 ,सोमवारी
कोणत्याही परिस्थितीत सकाळी 9 ते 15 च्या दरम्यान पोहोचणे क्रमप्राप्त आणि अत्यावश्यक आहे.
कारण सर्वांची ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्हीचे स्वाक्षरी पट सकाळी 9.30 च्या आत पोर्टल वर अपलोड करायचे आहे .प्रशिक्षण स्थळी कोणत्याही कारणाने उशिरा उपस्थित झालात तर नाईलाजास्तव त्यांची अनुपस्थिती लागेल व त्यांचे नाव प्रशिक्षण पोर्टलवर SCERT पुणे येथूनच ब्लॉक केल्या जाणार आहे ; त्यामूळे
वेळेवरच सकाळी 9 ते सव्वा नऊ च्या अगोदरच उपस्थित राहावे .तशा स्ट्रिक्ट सूचना मा संचालक पुणे ,यांनी दिल्या आहेत.
So Be Punctual ..
@ डॉ प्रशांत गावंडे
प्राचार्य ,DIET यवतमाळ
🙏
1