Saral Update And Udise+  NLP New Bharat Sakshar And Education News Update
Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
June 7, 2025 at 02:33 PM
_बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे हे कळवण्यासाठी वेळापत्रक दिसत आहे‌ परंतु प्रत्यक्षात तिथे अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला नाही._ _त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेकडून अधिकृत सूचना किंवा पत्र आल्यानंतरच आपल्याला पोर्टलवर अर्ज भरता येईल._ पोर्टल लिंक 👇 https://ott.mahardd.com/

Comments