मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
June 13, 2025 at 04:35 PM
एवढ्या भयानक विमान अपघातात भगवतगीता जळाली नाही म्हणून एक मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहे. ह्या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते. माझा एकच प्रश्न आहे, जर देव खरोखर असता तर त्याने एक पुस्तक वाचवले असते की 300 लोकांचे प्राण वाचवले असते ? (विमानातले+ हॉस्टेलमधले मिळून जवळपास 300 होत आहे)
👍 🖕 💯 13

Comments