मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
June 13, 2025 at 04:59 PM
*Air India Flight 171 crash :* *इंडियन्स* : 1. विजय रूपाणी साठी 1206 नंबर लकी की घातक ? 2. मंगळ ग्रहाचा कसला योग होता त्यामुळे विमान अपघात झाला 3. सीट नंबर 11A चांगली नसते. 4. अर्धा तास लेट झाल्याने एक लेडी वाचली, देव तारी त्याला ... 5. सगळे जळाले पण गीता (पुस्तक) जळाले नाही *अमेरिकेन्स* : 1. ह्या विमानाचा आजपर्यंत एकही अपघात झालेला नाही, हे सर्वात सुरक्षित विमान मानले जाते 2. इन्व्हेस्टिगेशन करायला बोईंग लवकरच टीम पाठवणार 3. ऑलरेडी तज्ञ लोकांनी काही ठोकताळे बांधून अंदाज केलेले *इंडियन्स (पुन्हा):* 1. मृत, रक्तबंबाळ, जळलेल्या शरीरासोबत सेल्फी काढणे, रिल्स बनवणे 2. वर तोंड करून फोटोसेशन 3. अदानी (विमानतळ कॉन्ट्रॅक्टर) आणि टाटा (विमान कंपनी) ह्यांना कोणीही एकही प्रश्न किंवा जाब विचारला नाही 4. ब्लॅक बॉक्स मिळायला उशीर, दुसरा दिवस उजाडला
😢 ❤️ 👍 😔 7

Comments