
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
May 21, 2025 at 06:52 AM
महत्वाचे,
*पोषण ट्रॅकर आवृत्ती - २३.६*
FRS प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या सुलभतेसाठी बदल करण्यात आलेला आहे.
या आवृत्तीमध्ये FRS प्रक्रिया करत असताना अंगणवाडी सेविका यांना सुलभता व्हावी म्हणून प्रक्रियेदरम्यान आधार द्वारे प्राप्त फोटो आणि अंगणवाडी सेविका यांनी काढलेला फोटो स्क्रीनवर दर्शवून अंगणवाडी सेविका यांना सत्यपित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून चुकीचा फोटो काढून प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही आणि Aadhar Face Auth मध्ये प्रगती होईल.
*_टीप: 6म ते 3वर्ष स्व:आधार ने नोंदनी असलेल्या मुलांच्या बाबतीत FRS मध्ये असलेली समस्या या आवृत्तीमध्ये सोडविण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी._*
धन्यवाद!
टीम पोषण ट्रॅकर
👍
🙏
😢
❤️
❤
💰
😂
👆
👌
💐
166