
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
May 30, 2025 at 10:23 AM
डेव्हलपर मोड सुरू असेल तर वरीलप्रमाणे एरर येईल आणि पोषण ट्रॅकर अँपमध्ये अंगणवाडी सेविका यांना लॉगिन करता येणार नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची समस्या आपल्या जिल्ह्यात/प्रकल्पात/बीटमध्ये येईल तेव्हा संबंधित अंगणवाडी सेविका यांना डेव्हलपर मोड बंद करायच्या सूचना द्याव्यात.
धन्यवाद!
👍
🙏
👌
😮
40