
पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
May 31, 2025 at 02:31 AM
पोषण ट्रॅकर नवीन आवृत्ती - २३.७
नवीन बदल:-
१. *FRS प्रकियेत नवीन सुविधा - आता लाभार्थी यांना THR दिलेला असताना देखील लाभार्थी यांचा फोटो आणि इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय लाभार्थी यांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.*
२. *आहार घेण्यास इच्छुक नाही असलेल्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याची सुविधा* पर्यवेक्षिका यांना त्यांच्या अँपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी अंगणवाडी सेविका यांनी विनंती पाठविणे गरजेचे आहे.
३. ३-६ वर्षाच्या बालकांसाठी *अपार आयडी* बनविण्याची सुविधा अंगणवाडी सेविका यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
४. UDID नंबर नसल्यास देखील लाभार्थी यांना दिव्यांग म्हणून नोंद करता येणार आहे
५. टीएचआर वाटप करताना येत असलेला OTP वगळण्यात आलेला आहे.
६. शाळेत जात असणारी बालके हा पर्याय निवडलेला असल्यास त्याचा परिणाम आहार घेण्यास इच्छूक नाही यावर होणार नाही.
टीप:- आपल्या सुलभ संदर्भासाठी सोबत मार्गदर्शक व्हिडीओ जोडलेला आहे.
धन्यवाद!
टीम पोषण ट्रॅकर - महाराष्ट्र
👍
🙏
🤗
❤
👌
❤️
🎉
😙
😢
😮
80