Ajay Sadanand Bagal
Ajay Sadanand Bagal
May 30, 2025 at 03:09 AM
घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर सुरू असलेल्या ब्रिजच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे घाटकोपर मधील नागरिक त्रस्त झालेले असून सदरच्या रोडवरील अडथळे व रोडची कामे ही लवकरात लवकर करून घेण्यासाठी आज एम आर आय डी सी महापालिकेचे अधिकारी त्यांच्या समावेत आज घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गापासून एलबीएस मार्गापर्यंत ठीक ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंबंधीचे संबंधित विभागांना निदर्शनास आणून दिलेले आहेत लवकरच कामही सुरू राहील व वाहतूकही सुरळीत राहण्यासाठी योग्य ते उपाय योजना करण्यात येईल धन्यवाद. The citizens of Ghatkopar are suffering due to the traffic congestion caused by the ongoing bridge work on the Ghatkopar-Andheri Link Road. In order to remove the obstacles and road works on the said road as soon as possible, the officials of the MRIDC Municipal Corporation, including them, have drawn the attention of the relevant departments to take appropriate measures to avoid traffic congestion at the right place from Ghatkopar East Expressway to LBS Marg. The work will continue soon and appropriate measures will be taken to ensure smooth traffic. Thank you. अजय बागल महामंत्री घाटकोपर पूर्व 98704 82959
👍 3

Comments