MPSC
June 17, 2025 at 01:22 PM
जा.क्र.३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र,गट-अ (सातारा) व जा.क्र.१०८/२०२२ सहसंचालक, गट-अ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Comments