MPSC
June 18, 2025 at 12:53 PM
जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर नियोजन व मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी १, गट ब - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Comments