Dindoripranit Creation
May 25, 2025 at 10:03 AM
🚩II श्री स्वामी समर्थ II🚩
*🌍पर्यावरण व कृषीशास्त्र विभाग 🌍*
...............अंतर्गत..............
*(दि.२७ मे ते ०५ जुन पर्यंत)*
🌊 *गंगादशहरा निमित्त :नदी स्वच्छता अभियान*🌊
🔸परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशा नुसार, विपुल पर्जन्य वृष्टि साठी गंगा दशहरा उत्सव कालावधीत सर्व सेवा केंद्राद्वारे आपल्या शहरातील, गावातील, परिसरातील नदी, तलाव, जलाशय या ठिकाणी मान सन्मान करून विपुल पर्जन्यवृष्टी साठी प्रार्थना करने तसेच स्वच्छता अभियान चे नियोजन करून प्रबोधन करावे, त्यात सर्व भाविक, सेवेकरी, पर्यावरण सह १८ विभाग प्रतिनिधि यांना सहभागी करून घ्यावे.🙏🏻
🔸या अभियानात पर्जन्य सूक्त, स्थानिक देवतेंचा मान सम्मान, परिसर स्वच्छता, वरून पूजन आदी उपक्रम राबवावेत.
----------------------------
🔸सदरील उपक्रमाचे फोटो व माहिती खालील क्रमांकवर पाठवावी.
Phone : 7755941721, 7757008652

🙏
❤
❤️
🌸
🇦🇼
👍
😢
22