Dindoripranit Creation
May 30, 2025 at 03:26 AM
*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️* *🔰 आरोग्य दूत विभाग अंतर्गत 🔰* *💠पोटाची चरबी आणि मांड्या कमी करणे ; काही नियम घरगुती उपाय...*💠 ~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~ *🔰 पोट वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण जेवण झाल्या झाल्या पाणी पितो.* *प्राचीन काळापासून आपल्या सांगितले आहे की, “भोजनांते विषम वारी” अर्थात जेवण केल्याने लगेच पाणी पिणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे.* *कारण आपण जेव्हा अन्नांचा कण तोंडात घेतो तेव्हा आपल्या पोटात एक अग्नी तयार होते, त्यालाच जठर अग्नी म्हणतात. ती अग्नी आपण केलेले जेवण शरीरात पचवतो, शिवाय त्या जेवणातून रक्त, पित्त चरबी तयार करते, परंतु आपण जेवण केल्यानंतर लगेचच पाणी पिऊन टाकतो*, *पिरिणामी तो जठर अग्नी शांत होतो व आपल्या पोटांतील अन्न पचत नाही तर सडते व आपल्या विविध प्रकारचे पोटाचे आजार उदभ्वतात.* *~~~~~~~~~~~~~~~~~~* *🔰 जर आपण लवकर व्यायम करायला सुरूवात केली तर आपले वजन व पोट नियंत्रणात आणता येऊ शकते*. *खाली काही व्यायाम दिलेले आहेत ते दैनंदिन केल्यास पोट कमी करण्याच्या तुम्ही केलेल्या निच्छयाला नक्कीच मदत मिळेल....* *~~~~~~~~~~~~~~~~~* *🔰 दैनंदिन आयूष्यात योगासन करण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातील एक म्हणजे योगासन केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन हा योगासनाचा प्रकार सर्वोत्तम आहे....* *~~~~~~~~~~~~~~~~~~* *🔰 वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरराची वाढलेली चरबी कमी करण्यासासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण सध्याच्या काळात पुरूष असो अथवा महिला सगळ्यांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.* *जर तुम्हाला सुद्धा वजन वाढण्याची समस्या उद्भवत असेल किंवा शरीर बेढब दिसत असेल तर* *निराश व्हायचं काही कारण नाही.* *कारण अनेकदा वजन कमी होत नाही किंवा आपली फिगर आकर्षक दिसत नाही म्हणून लोकांची मानसीक स्थिती खूप तणावाखाली असते*. *~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *१) भुजंगासन:* *केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल* *~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *२) उष्ट्रासन:* *करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. हे आसन केल्याने कंबरेचा आणि पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.* *~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *३) नौकासन:* *सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.* *~~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *सूर्यनमस्कार:* *सूर्यनमस्कार शास्त्रोक्त ( पूरक कुंभक रेचक) या पद्धतीने* *सातत्य पूर्वक केल्यास* *वजन कमी होण्यास खूप चांगला फायदा होतो* *वजन कमी होण्याबरोबरच पोटावरील , सीटवरील आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी,* *सूर्यनमस्कार सारखा दुसरा व्यायाम नाही...* *~~~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *प्राणायाम* *समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला ‍चांगले परिणाम दिसायला लागतात.* *~~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *रात्रीचे उशिराचे जेवण* *रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे.* *तेही नेहमीच्या जेवणापेक्षा अर्धे* *जेवण संध्याकाळी आठ पूर्वी* *आठ नंतर जेवणार असाल तर शक्यतो रात्रीचे जेवण टाळावे...* *~~~~~~~~~~~~~~~~* 🔰 *शतपावली* *रात्री जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते.* *जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.* *~~~~~~~~~~~~~~~~~*
🙏 👍 ❤️ 48

Comments