Dindoripranit Creation
May 30, 2025 at 11:34 AM
*निरुत्साह, थकवा, शीण,अनिद्रा*
*Insomnia, fatigue, Neurasthenia, Sleeping disorders*.
*🍁आरोग्य दूत विभाग अंतर्गत🍁*
*💠शांत झोप 💠*
*रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेय.शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या घटकांची गरज असतेत्यांच संतुलन साधल गेलं की झोप ही येतेच.कारण हे घटक सेरिटोनीक हार्मोनचा स्तर वाढवून गाढ झोप आणतात. अनेक जण हे घटक न विचारात घेता अनेक उपाययोजना सांगत बसतात .यामुळेच मग आळस,थकवा,निरुत्साह या गोष्टी दिवसभर जाणवायला लागतात.*
*🍁‼️घरगुती उपाययोजना👇*
*१)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.*
*२)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.*
*३)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.*
*४)डोके,तळवे,यांच माँलीश करा.*
*५)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.*
*६)रात्री झोपताना दोन केळी घेणे.*
*७)झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.*
*८)एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.*
*९)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.*
*१०)खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.*
*११)एक कप गरमपाण्यात अर्धा लिंबाचा रस,मध एक चमचा, सुंठ एक चमचा घ्या.दिवसभरात.*
*या सगळ्या प्रकारातून सुटका होईल.*
🙏
❤️
👍
11