Dindoripranit Creation
June 3, 2025 at 06:10 AM
*कुलदेवता माहित नसल्यास ती शोधण्याची सेवा* एक सुपारी घेऊन तिची कुलदेवता म्हणून हळद कुंकू, अक्षता वाहून रोज पूजा करावी.रात्री झोपताना ती सुपारी उशीखाली ठेवून झोपावे. झोपण्यापूर्वी कुलदेवतेला तिची खूण सांगण्याची विनंती करावी. व मगच झोपावे.11 मंगळवार एकादशी सारखे कडक उपवास करावेत.या काळात धर्म,संस्कृती प्रमाणे आचरण ठेवावे.व्रतस्थ राहावे.निष्ठापूर्वक हे व्रत केले तर कुलदेवी दृष्टांतात आपल्या क्षेत्रा च्या खुणा सांगते हे *अनुभव सत्य आहे* आधार *श्री क्षात्रधर्म*..🌷🌷...
🙏 ❤️ 👍 25

Comments