Dindoripranit Creation
June 4, 2025 at 03:50 AM
*🙏🌹॥श्री स्वामी समर्थ॥🌹🙏*
*🌷॥परमपूज्य गुरूमाऊली॥🌷*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*🚩 दिंडोरी प्रणित सेवा कार्य🚩*
*👉मुलांशी सकारात्मक संवाद तोलून-मापून गोड शब्दात करावा, नकारात्मक वाक्य हे नकारात्मक विचार प्रसारित करत असतात..🙏*
*👉 मान-सन्मान, अपमान या गोष्टी अत्यंत मनाच्या चिंतनात कायमच्या विसर्जित कराव्यात..🙏*
*👉 नित्य नियमाने पर्जन्यसूक्त पठण केल्यास मृग नक्षत्र कोरडे जाणार नाही..🙏*
*👉देशातील सप्त नद्यांची माती, शेती, प्लॉट, जमिनीत खड्डा करून पुरल्यास वास्तुदोष नष्ट होतो..🙏*
*👉 ऋण काढून सण साजरे करण्यापेक्षा जसे जमेल तसे कार्य करावे, कर्ज काढून सण साजरे करू नयेत..🙏*
*👉 २४ तत्वदेवता, दशमहाविद्या यंत्र स्वरूपात श्री गुरुपीठात स्थापित आहेत म्हणून या वास्तूत केलेली सेवा फलद्रूप होते..🙏*
*👉कर्जबाजारीपणा दूर होण्यास प्रभावी उपाय अर्थात श्रीयंत्र पूजन, प्रतिपौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायण पूजन करावे..🙏*
*👉 प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून पोटतिडकीने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी पर्जन्य सुक्ताची सेवा करावी..🙏*
*👉 उपासक - अभ्यासक - प्रसारक या मार्गाने गेल्यास अध्यात्म सोपे होईल..🙏*
*👉जन्मोजन्मी दिव्याने दिवा लावण्याची संधी स्वामींनी सर्वांना प्रधान करावी हा आशीर्वाद श्री गुरुपौर्णिमेला मागावा..🙏*
*👉श्री स्वामी चरित्राचे केवळ वाचन करायचे म्हणून करू नयेत तर त्याचा भावार्थ समजून ग्रंथाचे वाचन करायला हवे..🙏*
*👉 ऋणांतून ऋणमुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ दररोज केल्यास आपल्या कुटुंबाला एक वेगळी ऊर्जा, वेगळे स्वास्थ्य मिळत असते..🙏*
*👉 ज्याला कोणी वाली नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्याशी मदत करणे हा संस्कार स्वामींनी आपल्याला दिला आहे..🙏*
*👉 तांब्याच्या भांड्यात पाणी उकळवून त्यात थोडसं सोन (अंगठी अथवा तत्सम दागिना) उकळवत ठेवून त्यात हळद टाकावी व हे तयार केलेले पाणी दिवसभर प्राशन केल्यास वात-पित्त-कफ असे सर्व दोष दूर होतील..🙏*
*👉 प्रवासात अपघात टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, प्रवास सुखाचा होण्यासाठी तुमच्या मन व मुखाला मृत्युंजया शिवाय पर्याय नसतो. प्रवासात उगाचच गप्पा गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता मृत्युंजय मंत्राचा जप केल्यास प्रवास अतिशय सुरळीत व कुठल्याही त्रासाविना होईल..🙏*
*👉 प्रवास करतांना आपण स्तोत्र मंत्राचे उच्चारण करू शकतो, मात्र प्रवासात कृपया श्री गुरुचरित्र अथवा श्री नवनाथ ग्रंथासारखे पारायण करू नयेत, कारण ग्रंथ वाचण्यास काही मर्यादा असतात, त्या स्तोत्र मंत्र उच्चारणास नसतात त्यामुळे स्तोत्र मंत्राचा जप करण्यास हरकत नाही..🙏*
*👉 सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्य या तीन गोष्टी माता - भगिनींनी आई - भगवती कडे मागावेत. या तीन गोष्टी मागितल्यास सर्वात सहज प्राप्त होईल..🙏*
*👉 अनिष्ट परंपरा मोडीत काढणार, यांना सेवेकरी असे म्हणतात..🙏*
*👉सेवामार्गाच्या अठरा विभागांचा अभ्यास हा प्रत्येक सेवेकर्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो प्रत्येकाने मिळवायचाच..🙏*
*👉प्रति वर्षे न चुकता कुलधर्म - कुलाचार करणाऱ्या कुटुंबास श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देतात..🙏*
*👉 परमपूज्य गुरूमाऊली मासिक सत्संग हितगुज.....👈*🙏🌷🙏
🙏
❤️
❤
👍
🎂
😢
63