Dindoripranit Creation
June 18, 2025 at 11:57 AM
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *ll श्री स्वामी समर्थ ll* *विशेष अनुभूती असलेली एकदिवसीय श्री नवनाथ पारायण सेवा श्री क्षेत्र गुरुपीठावर करण्याची सुवर्णसंधी* *विशेष सेवा - भव्य एक दिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळा* *दि. १३ जुलै २०२५, रविवार.* *सकाळी - ७.०० वाजता.* *स्थळ - श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक.* *परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय श्री दादासाहेबांच्या आशीर्वादाने राष्ट्र कल्याण राष्ट्रहित आणि राष्ट्रसंरक्षणार्थ भव्य एक दिवसीय श्री नवनाथ पारायण सोहळ्याचे १३ जुलै २०२५ रविवारी सकाळी ७ वाजता श्री गुरुपीठाच्या पावनभूमीत आयोजन करण्यात आलेले असून जास्तीत जास्त भाविक सेवेकर्‍यांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा.* *विशेष अनुभव देणारी, पितृदोष व खडतर प्रारब्ध निवारण होण्यासाठी ही अतिशय उच्च कोटीची सामुदायिक सेवा होणार असून या सेवेला परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय श्री दादासाहेबांचा आशीर्वाद असून शीघ्र फलदायी ही सेवा आहे.* *सोबत येताना ४० अध्याय श्री नवनाथ पारायण मोठा ग्रंथ, पाठ किंवा व्यासपीठ, जपमाळ, पाणी बॉटल, आसन इ. घेऊन येणे.* https://www.instagram.com/dindoripranit_creation/profilecard/?igsh=MW56MnhmbGhhdHZxaA== 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏 ❤️ 👍 14

Comments