SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
June 8, 2025 at 04:28 AM
*• खोल खोल पाणी : या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."* *• सरण : जातीवादाच्या विखारात होरपळलेल्या युवतीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी.* *खरेदी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.* *स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर* 9579824817
Image from SwaRa "पुस्तक परिचय": *• खोल खोल पाणी  : या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्र...

Comments