SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
June 17, 2025 at 04:53 PM
महाशिवरात्रीच्या दिवशी तो जेजुरीच्या मंदिरात खंडोबाच्या पाया पडायला गेला आणि असा चमत्कार झाला की *टाईमट्रॅव्हल* करत तो गेला थेट *खंडोबाच्या काळात.* पाच हजार वर्षांपूर्वीचा तो भयान काळ. सगळीकडे घनदाट जंगल. पृथ्वीवर राज्य करणारे मनी आणि मल्ल हे क्रूर राक्षस आणि त्यांची अफाट राक्षससेना. हॉलीवूडच्या चित्रपटात पहावं असं ते दृष्य पाहून तो कमालीचा घाबरला. पण, त्याला माहिती होतं की मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडोबाने केलाय. म्हणून मग त्याने खंडोबाला शोधायला सुरूवात केली. * त्याला खंडोबा सापडला का ? * फक्त खंडोबा सापडला की त्याच्या आईवडिलांनाही तो भेटला? * बानू आणि म्हाळसाही त्याला भेटल्या का? * लग्नानंतर प्रत्येक जोडपं जेजुरीला का जातं याचं उत्तरही त्याला सापडलं का? *हे जाणून घ्यायचं असेल तर खंडोबा ही कादंबरी नक्की वाचा.* प्रकाशक - रायटर पब्लिकेशन लेखक - नितीन अरूण थोरात किंमत - 350 रूपये *(कुरिअर खर्च मोफत)* * *घरपोच पुस्तकासाठी संपर्क* * स्वरा_9579824817 ।
Image from SwaRa "पुस्तक परिचय": महाशिवरात्रीच्या दिवशी तो जेजुरीच्या मंदिरात खंडोबाच्या पाया पडायला गे...

Comments