Sanjay Uttamrao Deshmukh
June 12, 2025 at 03:42 PM
अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात अत्यंत भीषण, दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप प्रवासी आणि नागरिकांच्या आत्म्यास सद्गती लाभो !
या दुःखातून कुटुंबीयांना लवकरात लवकर सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

🙏
👍
5