Sanjay Uttamrao Deshmukh
June 13, 2025 at 03:36 AM
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळ- वाशिम लोकसभा प्रमुख, जिल्हाप्रमुख श्री.प्रविणभाऊ शिंदे यांची मध्य रेल्वेच्या नागपुर विभागावरती, विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती(DRUCC) वरती निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा . #शुभेच्छा #अभिनंदन
Image from Sanjay Uttamrao Deshmukh: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळ- वाशिम लोकसभा प्रमुख, ज...
❤️ 👍 🙏 11

Comments