MPSC
June 19, 2025 at 01:15 PM
जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-इंग्रजी,गट-अ व जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-इंग्रजी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि. 25 जून 2025 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
👍
1