BBC News Marathi

BBC News Marathi

36.9K subscribers

Verified Channel
BBC News Marathi
BBC News Marathi
June 11, 2025 at 10:18 AM
पंजाबी हिप-हॉप स्टार सिद्धू मुसेवालाची भाडोत्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली तेव्हा ती संपूर्ण घटना भारताला हादरवणारी होती. काही तासांतच, गोल्डी ब्रार नावाच्या एका पंजाबी गँगस्टरनं फेसबुकवर पोस्ट करून ही हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली. आता 'BBC Eye' ने ब्रारशी संपर्क साधला आणि सिद्धू मुसेवालालाच का आणि कसं लक्ष्य करण्यात आलं याबाबत त्याला थेट प्रश्न विचारला. https://www.bbc.com/marathi/articles/c87jv7yjv4qo?at_campaign=ws_whatsapp
👎 1

Comments