BBC News Marathi

BBC News Marathi

36.9K subscribers

Verified Channel
BBC News Marathi
BBC News Marathi
June 12, 2025 at 02:12 AM
*जेव्हा बाळासाहेब ठाकरे पु.ल. देशपांडे यांच्यापुढे नतमस्तक झाले होते...* पुलंनी युती सरकारविरोधात केलेलं एक भाषण, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर केलेली टीका आणि नंतर मागितलेली माफी या सगळ्या प्रसंगाला आज (12 जून) पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त दिलेला उजाळा. https://www.bbc.com/marathi/articles/cj93kvpj8l3o?at_campaign=ws_whatsapp
👍 😂 😆 🙏 6

Comments