
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
June 17, 2025 at 04:12 AM
🔖 *महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते*
◾️धोंडो केशव कर्वे (1958)
◾️पांडुरंग वामन काणे (1963)
◾️आचार्य विनोबा भावे (1983)
◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
◾️जे.आर.डी. टाटा (1992)
◾️लता मंगेशकर (2001)
◾️भीमसेन जोशी(2008)
◾️सचिन तेंडुलकर (2014)
◾️नानाजी देशमुख (2019)
महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.
❤️
3