Pankaja Gopinath Munde
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 24, 2025 at 05:09 AM
                               
                            
                        
                            *मा. ना. पंकजा गोपीनाथ मुंडे, मंत्री पर्यावरण व वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन यांचा आजचा कार्यक्रम*(पुणे दौरा)
*शनिवार २४ मे २०२५*
दुपारी ३ वा. - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब नवीन सभागृहाच्या इमारतीचे उद्घाटन 
स्थळ - औंध, पुणे
दुपारी ४.३० वा.-  सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रूग्णालयाचे उदघाटन 
स्थळ - पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                    
                                        66