Pankaja Gopinath Munde

Pankaja Gopinath Munde

14.5K subscribers

Verified Channel
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde
June 4, 2025 at 03:44 PM
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने म्हणजेच ५ जून रोजी सकाळी ११ वा. बाॅल रूम, ताज लॅन्ड हाॅटेल, बॅन्ड स्टॅन्ड बांद्रा मुंबई येथे माझ्या व मुंबईचे पालकमंत्री मा.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण विषयक अभ्यास पूर्ण चर्चासत्र, नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ देखील यावेळी होणार आहे. आता केवळ विचार नव्हे, कृतीने जनजागृती करायची वेळ आली आहे. आपण सर्व याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे. @ShelarAshish #worldenvironmentday #worldenvironmentday2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #maharashtra #savetheplanet #green #planttrees #save #life #trees #tree #mumbai https://x.com/Pankajamunde/status/1930287860805951972?t=zHDd13LZXDfmszVeeS5O3A&s=08
❤️ 👍 🙏 15

Comments