Pankaja Gopinath Munde

Pankaja Gopinath Munde

14.5K subscribers

Verified Channel
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde
June 5, 2025 at 03:25 AM
आज जागतिक पर्यावरण दिन! आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकत्र येऊया, वसुंधरेचे रक्षण करूया ! पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, एकल प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करूया !! महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आवाहन.. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis #worldenvironmentday #worldenvironmentday2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #maharashtra #savetheplanet #green #planttrees #mumbai https://youtu.be/yTgnUgnzsL4?si=1_yQr3GGDV9D1MQa
👍 ❤️ 🙏 14

Comments