अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
June 15, 2025 at 04:28 AM
नवी पिढी घडवायची असेल तर मोबाईलचा अतिवापराविरोधात कार्यकर्ता म्हणून कामाला लागलं पाहिजे. पुढच्या पिढीला चांगल्या संस्काराची पुंजी देण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया.
*आमदार सतेज पाटील, काँग्रेस गटनेते, विधान परिषद*
👍
3