Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
June 4, 2025 at 04:05 PM
दोन दिवसांपूर्वी शहिद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला होता. आज दुपारी मुंबईत पोहचल्यावर नाईक कुटुंबियांची कामराज नगर, घाटकोपर येथे भेट घेतली. शहिद मुरली नाईक यांना अभिवादन केले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. नाईक कुटुंबियांना कुठलीही शासकीय मदत मिळाली नाहीये. कुटुंबियांच्या काही मागण्या आहेत, त्या संदर्भात लवकरच शासनाशी बोलून त्या सोडवू. यावेळी शहिद जवान नाईक यांचे आई-वडील उपस्थित होते.
Image from Adv. Prakash Ambedkar Official: दोन दिवसांपूर्वी शहिद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संव...
❤️ 🙏 👍 18

Comments